स्व. प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रमोदजींच्या संघटन कुशल व सार्वजनिक जीवनातील नेतृत्वा संबंधित पैलूंना उलगडून दाखविण्यासाठी 'आपण अनुभवलेले प्रमोदजी' या विषयावर मा. श्री. माधव भांडारी यांचे व्याख्यान शुक्रवार दि. ३ मे २०१९ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात संपन्न झाले.

Bhayander