नव्याने स्वयंसेवी संस्था स्थापन करू इच्छिणा-या तसेच ज्यांनी नुकतीच आपली सामाजिक किंवा शैक्षणिक संस्था स्थापन केली आहे, अशा सर्व संस्थांच्या विश्वस्त / पदाधिका-यांसाठी “स्वयंसेवी संस्था उभारणी - कार्यशाळा” - दि. ४-५ मे २०१९, स्थान : - पुणे.