NEWS:

शनिवार, दि. २२ व रविवार, दि. २३ जुलै २०१७ रोजी अशासकीय सेवाभावी सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा.

अशासकीय सेवाभावी सामाजिक संस्थांसाठी व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, जनसंपर्क आणि सी एस आर कार्यशाळा शनिवार, दि. २२ व रविवार, दि. २३ जुलै २०१७ रोजी पार पडली.

CIBLS, Pune Attachment