रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने दि. २०-२१ ऑक्टोबर, २०१८ रोजी शालेय ग्रंथपाल क्षमता विकास कार्यशाळेत शालेय ग्रंथालयात माहिती तंत्रज्ञानाची गरज या विषयावर मार्गदर्शन करताना... माधव शिरवळकर