NEWS:

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. १५-१६-१७ मार्च २०१९ या कालावधीत योजण्यात आले आहे. स्थान: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.)