पुस्तक प्रकाशन - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमित शाह यांनी लिहिलेल्या आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या 'भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी ? ' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते दि.१०.०९.२०१७ रोजी पुणे येथे संपन्न झाला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष मा.प्राचार्य अनिरुध्द देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या विशेष उपस्थित