गुरुवार सभा या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. २७ जुलै, २०१७ रोजी विदेश यात्रा की परराष्ट्र धोरणाची मोदी नीती या विषयावर श्री. अनय जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले.