रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशव सृष्टी येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री कौशल योजनेंतर्गत "Food and Beverages : Steward" प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. १८.७.२०१७ रोजी सुरु करण्यात आला आहे.