दि. ५ जून , २०१७ रोजी '' जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने " रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संकुलात प्रबोधिनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.